राधानगरी- दाजीपूर रस्ता नूतनीकरणासाठी फोंडा- घाट रस्ता पुढील ४५ दिवस बंद राहणार —

फोंडा स्थानकावर येणाऱ्या सर्व एसटी गाड्या स्टॅन्डवर येऊन, गगनबावडा- वैभववाडी मार्गे पाठवाव्यात-पंचक्रोशीतील प्रवाशांची आग्रही मागणी राधानगरी- फोंडा – घाट परिसरातील विद्यार्थी ,रुग्ण, ग्राहक, ग्रामस्थांना पुढील दिवस त्रासदायक ठरणार— दर दोन तासांनी राधानगरी कारिवडा फोंडा मार्गे कणकवली एसटी अथवा मिनीबस ची…








