खुल्या चित्रकला स्पर्धेत वरद,काशिनाथ, सिध्दी अव्वल

खुल्या रंगभरण स्पर्धेत रचित, हर्षा प्रथम आचरा (प्रतिनिधी) : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित सलग ११ व्या वर्षी खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील भावी चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुमारे २२५ पेक्षा जास्त मुलांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी…








