“रक्ता पलिकडचं अनोख नातं मैत्रीचं जपणारा…मैत्री परिवार

“मैत्री पुष्प” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर रंगले देवगड-तारामुंबरी येथे तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे सलग पाचवे गेट टुगेदर…








