अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार हनुमंत तुकाराम सुतार यांना जाहीर…..!

आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा शिक्षण महर्षी कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार सन २०२५ हनुमंत तुकाराम सुतार, उपशिक्षक, जि. प. केंद्रशाळा खांंबाळे नं. १, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग यांना जाहीर झाला आहे. शाल,…







