कासार्डे आनंदनगरमधील सुलक्षणा चंद्रकांत मोरे यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे (आनंदनगर) येथील रहिवासी सुलक्षणा चंद्रकांत मोरे वय (65) यांचे गुरुवार दि.-16/01/2025 रोजी हृदयविकाराच्या आजाराने आकस्मित निधन झाले आहे. कासार्डे आनंदनगर मधील सेवानिवृत्त पोलिस हवालदार चंद्रकांत मोरे याच्या त्या पत्नी होत्या.त्यांच्या पाश्चात पती,चार विवाहित मुलगे,सुना,नाती, नातू,दिर,भावजय,ननंद,पुतणे,पुतन्या असा…








