पौर्णिमा पाटील शासकीय रेखाकला परिक्षा राज्य गुणवत्ता यादीत प्रथम

केंद्राच्या चार विद्यार्थ्यांनी पटकावले राज्य गुणवत्ता यादीत स्थान वैभववाडी (प्रतिनिधी) : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२४ मध्ये शासकीय रेखाकला परिक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेस केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालय,जयेंद्र…








