सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला – बुवा अजित मुळम देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे देवगड तालुका मागास राहू नये म्हणून…








