ग्रामपंचायत अधिकारी सुशांत चौगले यांचा तिरवडे येथे सत्कार!

मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत तिरवडेचे ग्रामपंचायत अधिकारी सुशांत चौगले यांची आंतरजिल्हा बदली कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत तिरवडे येथे गेली तीन वर्ष पदभार स्वीकारल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावल्याबद्दल ग्रामपंचायत तिरवडे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा…








