आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भारताला प्रॅक्टिकल आर्थिक महासत्तेकडे नेणारा कोहिनूर हरपला

पुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना वाहण्यात आली आदरांजली कणकवली (प्रतिनिधी) : माजी पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज गोपूरी आश्रमात कृतज्ञता…

श्रीशृंगेश्वर- शिंगोबाच्या अध्यात्मिक निसर्गसुंदरतेच्या अनुभूतित, ६५ वर्षाचे वर्गमित्र अभिषेक/ब्राह्मण भोजनात सुखावले !

सूर्यास्ताकडे झेपावणाऱ्या “बचपन के दोस्त” च्या मित्र परिवाराने अनुभवली चैतन्याची ऊर्जा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : जीवनाच्या ह्या वळणावर फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ६५ व्या वर्षी, वनभोजनाच्या शाळेतील मंतरलेल्या आठवणी अनुभवल्या. “बचपन के दोस्त” हा सन ७४-७५ चा जुन्या आणि शेवटच्या एस.एस.सी…

चिंदर ग्रामपंचायत, चिंदर केंद्रातील जिप शाळा यांच्या वतीने वनराई बंधारा….!

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, ग्रा. प. कर्मचारी यांचा उत्साही सहभाग आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत चिंदर, चिंदर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर पालकरवाडी, गावठणवाडी, गावडेवाडी येथील वहाळावर वसुधरा अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात…

वॅगनार च्या धडकेत जखमी दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस मुख्यालया समोरील कोको हॉटेलच्या पुढील वळणावर दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालक श्रीकृष्ण सावंत यांचा गोवा येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी…

वैभववाडीत उद्या मंत्री नितेश राणे यांचा होणार नागरी सत्कार

वैभववाडी भाजपाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून…

मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर दिव्यांग प्रमोद सोनसुकरे शासकीय सेवेत नियुक्ती

सोनसुकरे यांनी 24 दिवस सुरू ठेवलेले सहकुटुंब आंदोलन घेतले मागे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण संस्थेकडून झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रमोद सोनसुकरे यांनी गेले २४ दिवस जिल्हा परिषदसमोर सुरू केलेले आंदोलन अखेर नियुक्तीपत्र मिळाल्याने आज थांबविले शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या प्रमोद…

🛑 महिला रिसेप्शनिस्ट पाहिजेत (कणकवली)

पगार : . रू. ७०००/- ते रू. १००००/- (योग्यतेअनुसार) शिक्षण : पदवीधर इतर पात्रता : संगणक, निटनेटके रहाणीमान मुलाखत दि.: 4 जानेवारी 2025वेळ : स. 10 ते 2 आयुर्झिल हेल्थकेअर आणि रिसर्च प्रा. लि. पारकर सृष्टी कॉम्प्लेक्स, मराठा मंडळ रोड,…

लोकांच्या उद्रेगाची निखिल कन्स्ट्रक्शन कडून दखल ! युद्धपातळीवर रस्ता खड्डे मुक्त करा –हॅम अधिकाऱ्यांचे आदेश !

…आणि अखेर हवेली नगर पासून साईड पट्टीवर टाकलेली खडी, खड्ड्यामध्ये विसावली.! अहोरात्र खड्डे भरणीला सुरुवात ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटक आणि वाहन चालकांमध्ये समाधान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : खड्ड्यामुळे फोंडाघाट बाजारपेठ घाट- रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत .वाहनांना व चालकांना तब्येतीच्या दुखण्याचा…

बॅंकेने ६००० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केल्याबद्दल खा.नारायण राणे यांनी मनीष दळवी यांना दिल्या शुभेच्छा..!

नारायण राणे यांनी केले मनिष दळवी यांच्या कामकाजाचे कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : नव्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६०२५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून यशाचे नवीन शिखर गाठलेले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार…

पकडायला गेला सिंगम..पण गब्बरच खात आला चींगम

संदीप सरवणकर यांची वाल्मिक प्रकरणावरून खोचक टीका कणकवली (प्रतिनिधी) : बीड २२ दिवस तापल, विधान सभेत सत्ताधारी आमदारांनी ही झापल , कायद्याचे असतात लांब हात , जे अण्णा ला आणायला गेले, ते हात हलवत परत आले.आणि आण्णा स्वतःच्या गाडीतून आले,…

error: Content is protected !!