आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जीवनाकडे सकारात्मकतेने पहा ! – माजी सभापती उदय परब

हडी जेष्ठ नागरिक संघांचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न मसूरे (प्रतिनिधी) : हडी जेष्ठ नागरिक संघांचे विविध उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत. संघाच्या उत्कर्षासाठी चंद्रकांत पाटकर आणि त्यांचे सहकारी मोठे योगदान देत आहेत. संघाने आपली वाटचाल अशीच दैदीप्यमान ठेवावी. जेष्ठानी आपल्या आरोग्याची…

रफिक नाईक यांनी केले मंत्री नितेश राणेंचे केले हटके स्वागत

सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटणमध्ये क्रेन ने 50 फुटी घातला हार कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच कट्टर राणे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ता रफिक नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण मध्ये…

अभाअंनिस शाखा सिंधुदुर्गने केले पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे अभिनंदन

कुडाळ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे अभिनंदन करण्यात आले. पीआय मगदूम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हिर्लोक येथील अघोरी पूजेचा प्रकार प्रत्यक्ष जागेवर जाऊन तात्काळ उघडकीस आणला. जादूटोणा आणि…

भरदिवसा घरात घुसून वृद्ध दांम्पत्याला लुटले

गळ्यातील पाच तोळ्याचे दागिने चोरून चोरटे पसार आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी येथे मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर वय 77 आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर वय 70 यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवच चोरून नेण्याची…

सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन,पुणे यांचेकडून दिला जाणारा सन 2024 साठी मानांकित निवृत्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार अनिल पाटील (IAS) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे शुभहस्ते भव्य सत्कारासह प्रदान करणेत…

सामाजिक एकता मंचाच्यावतीने गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या अपमानाकारक वक्तव्याचा विरोधात करणार निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बाबासाहेबांच्या बाबत केलेल्या अपमानाकारक वक्तव्याचा विरोधात आणि परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबणे नंतर वडार समाजाच्या कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मुत्यु झाला या घटनांचा सामाजिक एकता मंचाच्यावतीने आज सोमवार दि.…

कारची दुचाकीला धडक ; मोटरसायकलस्वारसह दोघे जखमी

आंबोली (प्रतिनिधी) : काल सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या आंबोली येथे शिकत असलेल्या मुलाला भेटून घरी परत येणाऱ्या चंद्रकांत सहदेव चव्हाण (राहणार म्हापण चव्हाणवाडी ता. वेंगुर्ला) या युवकाला एका भरधाव एक्सयूव्ही चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या…

अल्टो कारची प्लेजर दुचाकीच्या अपघातात महिला ठार

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील एका कार्यक्रमासाठी येणाऱ्या दांपत्याच्या प्लेझर स्कूटरला भरधाव वेगाने जाणाऱ्या अल्टो कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये स्कूटर वरील वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान कार चालक वरूण आनंद दामले (रा. डोंबिवली पूर्व) याच्याविरुद्ध…

आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी दशरथ गुरुनाथ कल्याणकर व सेक्रेटरी म्हणून आदित्य पंढरीनाथ महाडिक यांची निवड

तळेरे (प्रतिनिधी) : आदर्श व्यापारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी दशरथ ऊर्फ (बाबू) गुरुनाथ कल्याणकर यांची तर सेक्रेटरी म्हणून आदित्य पंढरीनाथ महाडिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारणी…

जिल्हा भाजपाच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा भव्य सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि ते प्रथमच जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर माननीय नितेश राणे हे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे जिल्ह्यात विविध…

error: Content is protected !!