कणकवली (प्रतिनिधी) : गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बाबासाहेबांच्या बाबत केलेल्या अपमानाकारक वक्तव्याचा विरोधात आणि परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबणे नंतर वडार समाजाच्या कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मुत्यु झाला या घटनांचा सामाजिक एकता मंचाच्यावतीने आज सोमवार दि. 23 /12/2024 रोजी संध्याकाळी 3:30 वाजता प्रातांधिकारी कणकवली यांना संविधान हातात घेवुन सदर घटनांचा निषेध केल्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे. तरी आपण सामाजिक जाणिवेतून उपस्थित रहावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.