आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत

मिलिंद केळकर कुसबे,कुडाळ प्रथम तर अभिनव राणे द्वितीय तर जिल्हास्तरीय स्पर्धेत विठोबा चव्हाण,नांदगाव कणकवली प्रथम तर मंदार कर्पे,घाणवळे कुडाळ द्वितीय खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने नुकतीच दी.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव गांगेश्र्वर मंदिराच्या…

बोरीवली गोराई च्या धर्तीवर पडेल मध्ये मॅग्रोज पार्क होणार

पालकमंत्री नितेश राणेंची भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मागणीला मान्यता पडेल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, अंकुश ठुकरूल यांनी केली मागणी देवगड (प्रतिनिधी) : बोरीवली गोराई च्या धर्तीवर देवगड तालुक्यातील पडेल येथील खाडी परिसरात  मॅग्रोज पार्क च्या मागणीला राज्याचे मत्स्योद्योग  मंत्री…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार गुन्ह्यात आरोपी प्रसाद खोत चा जामीन अर्ज नामंजूर

आरोपी प्रसाद च्या जेल मुक्कामात वाढ सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रसाद अशोक खोत ( वय वर्षे ४३, रा. हिंदळे ता. देवगड )…

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकीप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी त्यांनी आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्याकडील फोन रेकॉर्डिंग देखील त्यांनी पोलिसांकडं जमा केले आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यानं फोनवरून…

उमा टॉकीज चौक येथील आनंद ऑटो गॅरेजमधुन अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर

साठ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौक परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरातला लागून असलेल्या महादेव शिंदे यांच्या आनंद ऑटो गॅरेज या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या पथकाने आज अचानक…

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध – वैभव नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ०९/०१/२०२५ पासून या ९ सेतू सुविधा…

इनामदार श्री देव रामेश्वराची महास्थळ कुणकेश्वर क्षेत्री महाशिवरात्रीला होणार शाही भेट…..!

इनामदार श्री देव रामेश्वर देवस्वारी 39 वर्षांनी जाणार कुणकेश्वर भेटीला आचरा (प्रतिनिधी) : आचरा गावाचे ग्रामदैवत इनामदार श्री देव रामेश्वर यांच्या हुकुमाने दक्षिण कोकणची काशी मानले जाणाऱ्या “महास्थळ स्वयंभू श्री देव कुणकेश्वर” स्थळात इनामदार श्री देव रामेश्वर यांची देवस्वारी जवळपास…

उबाठा गटाला खिंडार! आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण (प्रतिनिधी) : आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, श्रावण गाव प्रमुख दुलाजी परब (उपसरपंच, ग्रा. पं. श्रावण) यांनी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाशिवरात्री निमित्त ‘दक्षिण कोकणाची काशी’ श्री देव कुणकेश्वर व आंगणेवाडी श्रीभराडी देवीचे घेणार दर्शन

उपनेते संजय आग्रे यांनी केली हेलिपॅड ची पाहणी देवगड (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दक्षिण कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात यात्रा आयोजित केली जाते. या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब हे श्री देव…

पोलिस अधिक्षकांनी जेष्ठ नागरिक संघ पदाधिकाऱ्यांचा केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने कुडाळ येथे आयोजित जेष्ठ नागरिक मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक संघाचे समन्वयक सीताराम उर्फ दादा कुडतरकर, जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, सल्लागार अशोक करंबेळकर, जिल्हा सचिव…

error: Content is protected !!