आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ऐनारी येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम…

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी यांच्यावतीने श्री महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. २५ ते २७ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. २५ ला सकाळी ९ ते १० वा. ब्राम्हणकरवी अभिषेक पूजा, सकाळी १०…

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघेजण निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी येथील बांधकाम व्यावसायीक संजय जगन्नाथ पडवळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून फोंडाघाट येथील अजित राधाकृष्ण नाडकर्णी, दत्ताजी सुरेश चव्हाण यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. अजित नाडकर्णी यांच्यावतीने ॲड.…

श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ, वरवडे (परबवाडी) येथे ‘महाशिवरात्री’ उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ, वरवडे (परबवाडी) सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री लिंगेश्वर मंदिर (लिंगाची भाटी) येथे बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘महाशिवरात्री उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे तरी या उत्सवास सर्व भाविकांनी उपस्थित राहुन तीर्थ प्रसाद…

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन

कुणकेश्वर (प्रतिनिधी) : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना…

आमदार वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांची वैभव नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांनी रविवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार पदी निवडून आल्याबद्दल वरुण सरदेसाई यांचा व ईडीच्या कारवाईला न झुकणाऱ्या सुरज…

देवगड-वळीवंडे येथे उ.बा.ठा शिवसेनेच्या जन संपर्क कार्यलयाचा शुभारंभ

माजी खासदार-शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते झाले उद्धाटन माजी खासदर विनायक राऊत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वळीवंडे गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “जन संपर्क कार्यालयाचा” शुभारंभ शिवसेना सचिव माजी…

दोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल

दोडामार्ग-तिलारी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा तातडीने अहवाल पाठवा – पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे…

कांदळगाव वाचनालय येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

मसूरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत…

आंगणेवाडी येथे 25 फेब्रुवारीला “डार्लिंग डार्लिंग” नाट्यप्रयोग !

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता “डार्लिंग डार्लिंग ” हे तुफान विनोदी नाटक होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत पटेल, नेपथ्य…

error: Content is protected !!