आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शासन आपल्या दारी : बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईला बस रवाना

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविला हिरवा झेंडा कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमांतर्गत आज कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत लहान मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी १० लहान मुलांना पालकां सोबत फोर्टिस हॉस्पिटल,…

कळसुली गावाला कणकवली विभागामार्फत वीजपुरवठा सुरु करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली गावाला ओरोस फिडर वरुन होत असलेला वीजपुरवठा कणकवली विभागामार्फत सुरु करावा. अशी मागणी कळसुली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या कडे…

चक्क रिमझिम पावसात जून महिन्यात डांबरीकरण …फणसगाव रस्त्यावर पिडब्ल्यूडी चा प्रताप

निकृष्ट दर्जाची जबाबदारी कोण घेणार ? बंड्या नारकर यांचा सवाल तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे तिठा ते पडेल दरम्यान फणसगाव रस्त्यावर जून महिन्यात चक्क रिमझिम पावसात डांबरीकरण सुरू आहे.पिडब्ल्यूडी च्या या भोंगळ कारभाराची आणि ऐन पावसाळ्यात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणा ची…

यु.पी.एस.सी.परिक्षेत देशात ७६ वा येऊन दाभोली(वेंगुर्ला) गावाचा सुपुत्र वसंत दाभोलकर याचा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचा विद्यार्थी कु.वसंत दाभोलकर हा जिल्हापरिषद शाळेत शिकुन यु.पी.एस.सी.परिक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंटचा झेंडा रोवला. प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद दाभोली शाळा त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधुन माध्यमिक…

वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे कुडाळ मध्येही उमटले पडसाद

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये तीव्र आंदोलन दिंडी काढत शिंदे- फडणवीस सरकारचा केला निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद आज…

टोल वसुलीला विरोध; वाहन चालकांनी टोल भरू नये; शिवसेना नेते संदेश पारकर

उद्या टोल वसुली करून दाखवाच;आरपारची लढाई !पारकर पुन्हा आक्रमक! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गात टोल धाडीच रॅकेट उद्यापासून सक्रिय होणार आहे. त्यामुळे याचा त्रास सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांना सहन करावा लागणार आहे.आणि तशी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने निविदा प्रसिद्ध केली आहे.त्यामुळे उद्या टोल वाहन…

खारेपाटण तालुका निर्मिती चळवळीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पवार यांचे दुःखद निधन

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या कुरगवणे पवारवाडी येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर उर्फ ‘ज्ञानु ‘ श्रीधर पवार वय – ४८ वर्षे यांचे आज दि.१२ जून २०२३ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. खारेपाटण तालुका निर्मिती…

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्थेच्या खारेपाटण येथील नूतन शाखेचा उद्या दि.१४ जून २०२३ रोजी उद्घघाटन समारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेच्या खारेपाटण शिवाजीपेठ येथील नूतन शाखा कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या दि.१४ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी आमदार प्रमोद जठार व के आर धुळप ,सहायक निबंधक सह. कणकवली…

फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन लोकार्पण सोहळा संपन्न

डाॅ.वासुदेव तांबे यांचे अधुरे स्वप्न पुरे करणे ही आपली जबाबदारी: फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास परब यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी): असरोंडी गावचे सुपुत्र, समाजभूषण, सेवाभावी डाॅक्टर वासुदेव तांबे यांच्या अकाली जाण्याने असरोंडी पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्थापन केलेल्या फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन या…

विकासकामांसाठी निधी द्यावा ; खासदार विनायक राऊत यांच्याकडे अर्चना घारे-परब यांची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी): उभादांडा गिरपवाडी येथील अपुर्ण बंधाऱ्याचे काम तात्काळ मार्गी लागावे, तसेच दांडेली-घोणसेवाडी येथील नदीवर पुल उभारण्यासाठी आवश्यक तो पाठपुरा[वा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राऊत यांना…

error: Content is protected !!