पुर्व प्राथ-मधून कोकिसरेची कु.धनश्री माने तर उच्च प्राथ- मधून कलंबिस्तचा पारस दळवी आणि माळगावची यशश्री ताम्हणकर जिल्ह्यात अव्वल

शिक्षक भारती, सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण,कट्टा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर ! तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा ( पाचवी) परीक्षेत कोकिसरेची…








