आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मैत्रीच्या प्रांगणात वयाचे बंधन नसतं, अन् खट्याळपणा, आनंद, गप्पा सारं काही सेम असतं !

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या १९६९-७० एसएससी बॅच चा स्नेहसोहळा उत्साहात फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे चालू वर्षाचा न्यु इंग्लिश स्कूल,फोंडाघाट चा सन १९६९-७० चा एसएससी बॅच स्नेहसोहळा मोठ्या उत्साहात रेडकर फार्मवर सहपरिवार संपन्न झाला. मैत्रीच्या प्रांगणात वयाचे बंधन नसतं म्हणतात…

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची- मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.मंत्रालयात आज राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री…

देवगड तहसीलदार पदी आर जे पवार

कणकवली (प्रतिनिधी) : यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड मध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर कार्यरत असणारे आर जे पवार यांची देवगड तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. आर जे…

खारेपाटण मध्ये आढळली दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन जातीचे गिधाडे

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्रवेशद्वारी खारेपाटण गावात दुर्मिळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात रविवारी २ फ्रेब्रुवारी दुपारच्या दरम्यान ही गिधाडे आढळून आली . (Eurasian Griffon vulture ) त्यामुळे प्राणी…

कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील भालचंद्र बाबा शाळा क्रमांक 3 या पीएम श्री जि प शाळेतील शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात आले या शिबिरामध्ये 250 मुलांची आरोग्य तपासणीसह ब्लड ग्रुप, ईतर रक्ताच्या तपासणी करण्यासाठी घेऊन जवळपास 100…

व्यक्तिमत्व विकासासाठी व्यवसायिक कौशल्ये गरजेचे – चेतन गोडबोले

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वाणिज्य विभाग ,अंतर्गत हमी व गुणवत्ता कक्ष आणि निलया फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ बी अ कार्पोरेट लीडर विथ कॉमर्स’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. पुतळा उभारणीच्या कामाचा सविस्तर…

शिक्षक भारती आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कणकवली संघ विजयाचा मानकरी; देवगडला उपविजेतेपद

वांयगणी येथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षक भारती मालवण यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वायंगणी हायस्कूलच्या मागील पटांगणात आयोजित शिक्षकांच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेत शिक्षक भारती कणकवलीच्या संघाने विजेतेपद पटकावले असून शिक्षक…

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नितेश भोगले निर्दोष

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना कलावधीत स्वॅब कलेक्शन सेंटरमधील कक्ष सेवक विजय गणपती चौरे याला शिवीगाळ व मारहाण करत शर्ट फाडला. तसेच त्याला धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नीतेश शशिकांत…

करूळ – नाधवडे रस्ता भूसंपादन बाबत ७ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकाऱ्यांनी बोलावली महत्वाची बैठक

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ ते नाधवडे दरम्यान रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५  रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी तळेरे,गगनबावडा कोल्हापूर या महामार्गाचे सध्या नूतनीकरणाचे काम…

error: Content is protected !!