राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे यश प्रशंसनीय – अजयराज वराडकर

चौके (अमोल गोसावी) : “भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थी सक्षम असला पाहिजे. राज्यातील व देशातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असे अधिकारी तयार होतात. यासाठी अश्या परीक्षांची गरज असून विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत महत्वाची असून विद्यार्थ्यांचे हे यश प्रशंसनीय आहे तसेच यासाठी मुख्याध्यापक व…








