आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपी निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणीच्या आरोपातून तालुक्यातील बिडवाडी येथील बाबाजी तुकाराम मुळये याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. कामाच्या निमित्ताने विवाहितेशी ओळख बाढवून, मैत्री करून,…

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वैभववाडी तालुका शिवसेना उबाठा शाखेत साजरी करण्यात आली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवा सेना सचिव स्वप्निल…

वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन

वैभववाडी तालुका शिवसेना उबाठाने दिला नगरपंचायत सीईओ ना लेखी इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. वैभववाडी शहरातील लाखो रुपये खर्च करून नगरपंचायतीने जनतेच्या सुरक्षिततेसाठी बसविलेले सी.सी.टी. व्ही. कॅमेरे गेली वर्षभर बंद…

लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय सेहसंमेलन

वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी) : लुई ब्रेन डे जयंती निमित्त वागदे गोपूरी आश्रमात अंध बांधवांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे उदघाटन 22 जानेवारी रोजी करण्यात आले.यानिमित्त विविध फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.वागदे सरपंच संदीप सावंत…

“धार्मिक प्रथा, परंपरा, संस्कृती यांची जपणूक ही या महाराष्ट्राची खरी शान आहे. ” – मंत्री आशिष शेलार.

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांची पेंडूर मांड उत्सवास भेट सपत्नीक श्रीदेवी जुगाई, सातेरी, श्रीदेव वेताळ चरणी नतमस्तक चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवास आज गुरुवार दिनांक २३ जानेवारी…

असलदेत बुवा प्रविण सुतार विरुध्द शुभम पाळेकर यांचा डबलबारीचा सामना

गणेश जयंतीनिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ; ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे माघी गणेश जयंती २०२५ निमित्त श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापुजेचे शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५…

“एसएसपीएम इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये साप्ताहिक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन”

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली येथे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (ए.आय. सी.टी.ई.), ट्रेनिंग अँड लर्निंग (अटल) अॅकडेमी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, कंप्युटर सायन्स आणि इंजिनिरिंग (AIML) विभागाद्वारे “Principles, techniques and perspective on…

दळवीवाडी- वडण येथे, श्री शृंगेश्वराचा माघी गणेश जयंती सोहळा १ फेब्रुवारी रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिंगोबा डोंगराच्या ऐतिहासिक पायथ्याशी, सद्गुरु गगनगिरी महाराज यांच्या हस्ते स्थापित, निसर्गाच्या सर्वांग सुंदर परिसरात, अन् भक्तांच्या हाकेला सदैव धावून जाणारा श्रीशृंगेश्वर आणि त्याचा “माघी गणेश जयंती सोहळा” शनिवार तारीख १ फेब्रुवारी २५ रोजी आयोजित केला आहे. या…

स्वच्छता अभियानातून कॅडेट्सची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानवंदना- संजना आग्रे

फोंडा स्टॅन्ड आणि हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्स कडून एस.टी. स्टँड परिसराची स्वच्छता ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्वच्छता अभियान एक निमित्त मात्र आहे. प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची कास जोपासली तर, आपला गाव- तालुका-जिल्हा आणि पर्यायांनी आपला देश, स्वच्छ राहील.स्वच्छतेचा संबंध थेट आरोग्याशी येत…

मसूरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंती !

मसुरे (प्रतिनिधी) : मसूरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने ३१ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी या कालावधीत “माघी श्री गणेश जयंती” उत्सव साजरा करण्यात येत आहे. ३१ जानेवारी रोजी सकाळी ०८.३० ते ०९.०० वा.सहस्त्र नामजप सोहळा, सकाळी ९.३० ते…

error: Content is protected !!