आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बेपत्ता जखमी वाळू कामगाराचा मृतदेह सापडला

तळाशीलमधील 5 जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल मालवण (प्रतिनिधी) : रेवंडी खाडी किनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका वाळू कामगाराचा मृतदेह आज सकाळी…

‘पुरुष’ जयवंत दळवी लिखित ५० वर्षा नंतरही तरुण असणारे नाटक

बुधवार २९ जाने. रात्रौ. ९.३० वा. बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडीआगाऊ ति.वि. राजश्री फोटो स्टुडिओ येथे दि. २६ जाने. पासून,फोन बुकिंग – संजय चिटणीस ९४२११४९००६ गुरुवार ३० जाने. रात्रौ. ९.३० वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूलआगाऊ ति.वि.नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर कुडाळ…

पेंडूर गाव आज लक्ष दिव्यांनी उजळणार. यासोबत पाहता येणार फटाक्यांची आकर्षक आतषबाजी

देवस्थान ट्रस्टच्या वतीने लक्षदीपोत्सव सोहळ्याचे आयोजन लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित चौके (अमोल गोसावी) : पेंडूर गावातील सुरू असलेल्या ऐतिहासिक मांड उत्सवा निमित्त आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी रात्रौ ९:३० वाजता देवस्थान विश्वस्त मंडळ, पाच बारा मानकरी गावकर मंडळी पेंडूर…

संजय नाईक सरांचे दूध डेअरीचे स्वप्न पूर्ण करणार – उद्योजक दत्ता सामंत

पेंडूर येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देवस्थान ट्रस्ट व कै. संजय नाईक मित्र मंडळाचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : संजय नाईक सरांचं संघटन कौशल्य अवर्णनीय असं होत. कोणताही धार्मिक, सांस्कृतिक शैक्षणिक अथवा आरोग्य विषयक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात संजय…

पेंडूर येथील आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी घेतला लाभ

मांड उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टचे आयोजन गोरगरीब, वयोवृद्ध ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्टचे मानले आभार चौके (अमोल गोसावी) : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पेंडूर गावचा मांड उत्सव भक्तिमय वातावरणात दिमाखात सुरु आहे. यानिमित्त देवस्थान विश्वस्त मंडळ, पाच बारा मानकरी यांच्यावतीने विविध सांस्कृतिक धार्मिक व…

नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्या वतीने “वाचन संकल्प सप्ताह” निमित्त नुकतेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन नगर वाचनालय खारेपाटणचे विश्वस्त अशोक नवरे यांच्या…

शिक्षण सेवक कालावधी रद्द करा!

शिक्षक भारती संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात आला ठराव ओरस येथे शिक्षक भारतीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न मसूरे (प्रतिनिधी) : शिक्षण सेवक कालावधी रद्द करा, किंवा कालावधी कमी करून मानधन वाढ करा हा महत्त्वपूर्ण ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या ओरोस येथील त्रैवार्षिक…

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे 21 जानेवारी 2025 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी प्रो आर्क वेल्डिंग अँड कटिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आला…

पूरस्थिती रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी…

आशिये येथे लय समर्पण कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जगद्विख्यात तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक मानवंदना म्हणून षड्ज ग्राम फाउंडेशन प्रस्तुत ‘लय समर्पण’ हा शास्त्रीय गायन – वादनाचा कार्यक्रम 18 जानेवारी रोजी श्री दत्तक्षेत्र, आशिये, कणकवली येथे संपन्न झाला. सुरुवातीला उस्तादजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

error: Content is protected !!