आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत शनिवार १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन…

कणकवलीत फिजीओथेरेपी सेंटर सुरू

रोटरी क्लब कणकवलीचा स्तुत्य उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले. क्लबच्या वाढदिवसानिमित्त डॉ.अजित लिमये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी डिस्ट्रिक सेक्रेटरीचे राजेश घाटवळ, प्रणय तेली. ए.जी. महादेव पाटकर,व डॉ. विद्याधर…

चिंदर येथील युवा उद्धोजक गणेश गोगटे यांना पितृशोक

भालचंद्र उर्फ राजू गोगटे यांचे निधन आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे मानकरी, उपाध्य भालचंद्र उर्फ राजू सिताराम गोगटे यांचे काल रात्री चिंदर भटवाडी येथील रहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत…

रेडी उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड

रेडी उपसरपंच पदी लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड होताच भाजपाच्या वतीने अभिनंदन !!! वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मीकांत उर्फ आनंद भिकाजी भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच नमिता नागोळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज…

टि.रामाणी नावाची निराधार दाक्षिण भारतीय महिला संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात विविध कारणांनी निराधार व बेघर जीवन जगत असलेल्या बांधवांना संवेदनशील नागरिक, पोलीस अधिकारी व कार्यकर्ते दाखल करीत असतात.नुकतेच दि.१३जानेवारी २०२५ रोजी कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी (पोलीस नाईक -११७६) व्हि.व्ही. सावंत…

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

खारेपाटण (प्रतिनिधी) : कै. नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ व सौ मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौज्यन्याने मू.पो.वाडा, ता.देवगड येथे दीक्षित फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा – २०२५ या स्पर्धेमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय,…

गोळवण शाळा नं. १ येथे वाय-फाय सुविधा कार्यान्वित

मसूरे (प्रतिनिधी) : गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीमार्फत गोळवण जि. प. शाळा नं. १ साठी ” वाय-फाय सुविधा “कार्यान्वित करण्यात आली. यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, मुख्याध्यापक संतोष पाताडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश (भाई) चिरमुले व विद्यार्थी,…

अपघातग्रस्त नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकसान भरपाई

मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत देण्यात आला धनादेश मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने २८ डिसेंबर २०२४ रोजी मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते.…

डिगस गावात १५ वानर जेरबंद

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून कारवाई आमदार निलेश राणे यांच्या अधिवेशनातील प्रश्नाची दखल ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात…

शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे बबली राणे किशोर कदम यांच्या हस्ते दिमाखात उद्धाटन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीनेच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाचवेळी आयोजित केली होती. कणकवली तालुक्यातील बोर्डवे केंद्रात शाळा ओसगाव नंबर १ या शाळेत गावचे माजी सरपंच बबली राणे यांच्या हस्ते या परीक्षेचे…

error: Content is protected !!