आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडीत पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड मध्ये आढळून आला अज्ञात तरुणाचा मृतदेह

वैभववाडी शहरात उडाली खळबळ वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेतील वैभव लक्ष्मी पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड मध्ये सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पेट्रोल पंपाच्या मालक स्नेहल संतोष…

म.रा.प्राथ.शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२५ चा शुभारंभ जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा…

शिक्षक हा समाजाला आदर्श असतो तो आदर्श कायम ठेवा

डी.एड.कॉलेज कट्टा १९८७/ ८८ बॅचचे गेटटुगेदर कट्टा येथे उत्साहात संपन्न चौके (अमोल गोसावी) : सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी आदरणीय कै.डी.बी.ढोलम संचलित डी.एड.कॉलेज कट्टा सन १९८७/८८ च्या बॅचचा स्नेहमेळावा ‘जिव्हाळा’ कट्टा येथील माडये हॉल मध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. ३५ वर्षानंतरच्या…

कसाल ग्रा पं मध्ये १७ जानेवारी रोजी पोलीस ग्रामसंवाद उपक्रम

उपस्थित राहण्याचे सरपंच राजन परब यांचे आवाहन कसाल (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पोलीस ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे, या अनुषंगाने कसाल ग्रा.पं. सभागृहात हा उपक्रम १७ रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत तसेच…

जिल्ह्यात होणार जादूटोणा विरोधी कायदाची कार्यशाळा

कुडाळ (प्रतिनिधी) : जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा रविवार दि . १९ रोजी कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे अध्यक्ष ॲड. राजीव…

पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत

महाराष्ट्र ज्यूदो संघटनेतर्फे पुण्यामध्ये खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट स्पर्धांचे आयोजन ! २० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ज्यूदो खेळाडूंचा थरार पहाता येणार ! पुणे (प्रतिनिधी) : दोन दशकांच्या (२० वर्षांनंतर) कालावधीनंतर महाराष्ट्रात खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट अशा दोन राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचे आयोजन करण्यात…

शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी – प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले.…

युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंतीच्या औचित्याने रविवार 26 व सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी 10 ते 4 या वेळेत कनेडी हायस्कूल, सांगवे येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या युवा संदेश…

कणकवली वाहतूक पोलिसांचा वाहतूक नियमभंग, ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना तब्बल 14 लाख 20 हजारांचा दणका

वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल राजाराम पाटील यांची 1583 जणांवर दंडात्मक कारवाई कणकवली (आनंद तांबे) : कणकवली पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी सरत्या 2024 वर्षात वाहतूक नियमभंग आणि ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या एकूण 1 हजार 583 जणांवर दंडात्मक कारवाई करत…

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता मोपा विमानतळ, गोवा येथे आगमन व…

error: Content is protected !!