भालचंद्र महाराज संस्थानच्या कार्यक्रमात कोणत्याही स्पर्धांचा समावेश नाही

भक्तगणांनी नोंद घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज यांचा 121 वा जयंती उत्सव गुरूवार 16 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या उत्सवातील सर्व कार्यक्रम प्रसिध्दी फलक व कार्यक्रम पत्रिकेद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.…








