वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आयोजित “संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत.
( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी )
▪️ वक्तृत्व स्पर्धा
दिनांक – २३ / ०१ / २५
दुपारी – २ -३० वाजता .
स्थळ – वेंगुर्ले हायस्कूल , वेंगुर्ले.
विषय — माझा अभिमान माझे संविधान .
वेळ ६ ते ७ मिनिटे
▪️ चित्रकला स्पर्धा
दिनांक – २५ / १ / २०२५
वेळ — दुपारी २ – ३०
स्थळ — साई मंगल कार्यालय , सुंदरभाटले , वेंगुर्ला
विषय- माझ्या शाळेतील ध्वजारोहण सोहळा
(जलरंग वापरणे अनिवार्य)
आयोजकाकडून कागद पुरविण्यात येईल
शाळा शिफारस किंवा ओळखपत्र अत्यावश्यक
प्रथम क्रमांक – १००१ सन्मान चिन्ह
व्दितीय क्रमांक – ७०१ सन्मान चिन्ह
तृतीय क्रमांक – ५०१ सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ प्रथम २५१सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ व्दितीय २५१सन्मान चिन्ह
स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहील .
नोंदणी संपर्क——
▪️ प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई — 9422436677
▪️ सई चेंदवणकर ( भाजपा कार्यालय, वेंगुर्ले ) 7719983063
