श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्या निमीत्त वेंगुर्लेत राममंदिरांत आयोजित महाआरतीस रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतीमेचे पुजन आचरा (प्रतिनिधी) : श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्यानिमित आज शनिवारी 11 जानेवारी रोजी वेंगुर्ले येथील श्रीराम मंदिरात हिंदुधर्माभिमानी मंडळी व चैत्र रामनवमी सप्ताह ग्रुप च्या वतीने रामनाम नामस्मरण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ…







