आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर परिणाम होणार नाही :- हवामानशास्त्र विभाग

ब्यूरोन्यूज (पुणे): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर परिणाम होणार नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. तर आज गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात मात्र तापमान वाढलेले असेल.…

वेंगुर्ले तहसील कचेरीतील कागदपत्रे गायब होण्यामागे काळेबेरे

मनसे सरचिटणीस उपरकर यांचा आरोप वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तहसीलदार कचेरीलगत पोलीस ठाणे आहे. जुन्या कचेरीच्या आवारात वेंगुर्ले तालुक्यातील जमिनी बाबतचे फेरफार, दस्तऐवज, टेम्पो भरून घेऊन गेले.1956 सालापासून चे महसूल दस्तऐवज गायब झालेत अशी माहिती वेंगुर्ले तहसीलदार ओतारी यांनी दिली…

‘शासन आपल्या दारी’ उत्तम नियोजन ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार

कुडाळ (अमोल गोसावी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विशेष बैठक घेत प्रशासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही प्रशासनाच्यावतीने पालकमंत्र्यांचे आभार प्रदर्शन केले.…

आ. वैभव नाईक यांची नाळ जनतेशी जुळलेली ; २०२४ ला विजयाची हॅट्रिक होणारच

आमचे निष्ठावंत आमदार पदांसाठी विरोधीपक्षातील नेत्यांसमोर झुकले नाहीत आणि झुकणार नाहीत शिवसेना (ठाकरे गट) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर मालवण (प्रतिनिधी) : जनतेशी नाळ जुळलेल्या आमदार वैभव नाईक यांची ओळख निष्ठवंत आमदार अशी आहे. त्यामुळे कोणत्याही पदासाठी अन्य विरोधीपक्षातील नेत्यासमोर आमदार…

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे १० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे…

भिकाजी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी शंकर बागवे (८९ वर्ष) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवा प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागवे…

मळेवाड आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ पद भरा

अन्यथा उपसरपंच हेमंत मराठे यांचा आंदाेलनाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. गेले कित्येक दिवस मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ हे…

मान्सून पुढील ४८ तासांत केरळमध्ये दाखल होणार

पुणे ब्यूरो : मान्सून आगामी ४८ तासांत केरळमध्ये दाखल होईल, असा दावा पुणे येथील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के. एस. होसाळीकर यांनी केला आहे. होसाळीकर यांनी काही वेळापूर्वीच ट्वीट करत ही बातमी दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की ,दक्षिण…

आमदार नितेश राणेंचा उबाठा सेनेला आणखी एक दणका

नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली भाजपात दाखल देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेला चांगलाच दणका दिला आहे .नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत आज…

फोंडाघाट मधील जेष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी गोविंद मसुरकर ( ९७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. प्रतिकुल परिस्थितीत ग्राहकाभिमुख व्यापार करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या पश्चात चार मुलगे,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुभाष मसुरकर…

error: Content is protected !!