कणकवली महाविद्यालयात १ जानेवारी पासून क्रीडा महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई जिमखाना विभागाच्या वतीने १ ते ४ जानेवारी या कालावधीत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली अशा दोन गटात स्वतंत्रपणे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवात सकाळी आठ ते दुपारी दोन…








