आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महान गावातील वीज समस्या दूर करा

सरपंच अक्षय तावडे यांनी वेधले लक्ष मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील महान गावातील वीज समस्या बाबत सरपंच अक्षय तावडे यांनी वीज वितरण कंपनीच्या मालवण कार्यालयास निवेदन देत वीज लाईन लगतची झाडे तोडण्याची मागणी केली आहे. निवेदन नुसार महान गावामधील वीज वाहिन्यांना…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडीत भाजी मंडई सह विविध विकासकामांचे उद्या भूमिपूजन – मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील भाजी विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्या होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान भाजी मंडई इमारत उभारण्यात येणार…

नाथ पै सेवांगणतर्फे १० जून रोजी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ ग्रंथावर चर्चासत्र

समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्यासह विविध अभ्यासकांचा सहभाग बॅ.नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांची माहिती नांदगाव (प्रतिनिधी): कवी अजय कांडर, ललित लेखक वैभव साटम आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांनी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या 19 कवयित्रींच्या कवितांचा…

नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था सिंधुदुर्गचा अभिनव उपक्रम

आचरा (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेच्यावतीने सिंधुदुर्गातील पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्था, मंडळे, जी ‘झाडे लावा झाडे जगवा, गडकिल्ले स्वच्छता, नदी सागर स्वच्छता, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरीब-अंध-अपंग-गरजूंना अन्नधान्य वाटप करतात, खेळ माध्यमातून शाळा, मंदिरे यांना मदत…

जनरल डायग्नोस्टिक थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने माफक दरात रक्त तपासणी शिबिर

ॲडव्हान्स पॅकेज रु.~4600~ ऐवजी फक्त 999 मध्ये ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + विटामिन पॅकेज रु. ~6900~ ऐवजी फक्त 1699 मध्ये कणकवली ((प्रतिनिधी)): जनरल डाygnoस्टिक, थायरोकेअर, व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हर चे विकार, थायरॉईड ग्रंथींचे विकार, ऍनिमिया, हार्मोन्स…

कुडाळ स्थानकातील बस वाहक सुनिल रेवणकर आणि चालक अमोल परब यांचा प्रामाणिकपणा

सही केलेल्या चेकबुक सह महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली मुळ मालकास परत कुडाळ (अमोल गोसावी) : काल रविवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी ३:१५ च्या कुडाळ – शिवापूर या बस मध्ये वाहक सुनील रेवणकर व चालक श्री. अमोल प्रकाश परब…

‘महाभारत’ मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

ब्युरो न्युज (मुंबई ) : ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी 5 जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून…

मेडिकल आणि इंजिनिअरिंगची स्वप्रपूर्ती आता अगदी आवाक्यात

रत्नागिरी मध्ये निवासी IIT MEDICAL प्रोग्राम आता फक्त 1 लाख मध्ये (ऍडव्हर्टाईस): रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच – अत्यंत कमी खर्चात आता तुमचे JEE, NEET चे स्वप्न साकार!! -11वी व 12वी सायन्स तसेच IIT-JEE, NEET, CET,NDA,NATA साठी प्रवेश – फक्त 1 लाख…

बासमती हॉटेल चे मालक प्रदीप कडुलकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): मूळ वरवडे येथील व सध्या कलमठ बाजारपेठेतील रहिवाशी व कणकवली शहरातील हॉटेल बासमतीचे मालक प्रदीप शंकर कडुलकर (वय 63) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. कणकवली शहरात बासमती हटिल…

कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळची गरज

जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री वेधणार लक्ष-विष्णू मोंडकर आचरा(प्रतिनिधी) : कोकण असा प्रांत आहे ज्या मध्ये काश्मीर मधला बर्फ सोडून जागतिक पर्यटनाचे निकष पूर्ण करणारा भाग आहे सागरी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, कृषी पर्यटन, जलक्रीडा, साहसी पर्यटन, मेडिकल टुरिझम, हिस्ट्री टुरिझम, कातळ…

error: Content is protected !!