आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेतकऱ्यांच नुकसान करणाऱ्या माकडांना प्रतिबंध करा.वनविभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद -अनुप दयानंद नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे.या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज तातडीने अनुप नाईक यांनी…

सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन-सीताराम गावडे

आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तरी इच्छूक वधुवरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करुन मराठा…

नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थी बसच्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार

न्यू इंग्लिश स्कूल ओरस शिक्षक वृंदांनी पोलीस पाटील दिनानिमित्त निवासस्थानी भेट देत केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार आज पोलीस पाटील दिनानिमित्त दि.…

बिल्डर उदय पवार यांच्या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने लागली आग ; लाखोंचे नुकसान

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची दक्षता ; तात्काळ घटनास्थळी जात विझवली आग  कणकवली (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत…

आधुनिक संगणकीय यंत्रणा ठरतेय पोलीस दलासाठी “वरदान”

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामध्ये सन 2022 पासुन AMBIS (Automated Multi-Model Biometric Identification System), NAFIS तसेच MCU (Measurement Collection Unit) ह्या संगणकीय यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेल्या असुन या संगणकीय प्रणालीमध्ये जिल्हयातील पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन अटक होणाऱ्या प्रत्येक आरोपींचा…

प्रॉपर्टी कार्ड नकाशात झालेला बदल, भूमी अभिलेख कार्यालयाकडून माहिती देण्यास दिरंगाई

जि.प.समाेर आंबोली जकातवाडी येथील शिवाजी चव्हाण यांचे लाक्षणिक उपोषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रॉपर्टी कार्डच्या नकाशात झालेला बदल तसेच चौकशी नोंदवहीच्या उताऱ्यात झालेल्या अक्षर बदल आणि खाडाखोड याबाबत माहिती अधिकारात अर्ज करूनही उपअधीक्षक भूमी अभिलेख सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडून माहिती दिलेली नाही.…

सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणार

ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज ओरोस शासकीय विश्रांतीगृह येथे संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मतदारांनी आपल्या पक्षाला मते दिली त्यांचा सन्मान राखणे आपली जबाबदारी आहे.…

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने नवे पर्व

कणकवली (प्रतिनिधी) : नामदार नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गसाठी विकासाचे नवे पर्व ठरेल.हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील,असा विश्वास शिवसेना उपनेते श्री संजय आग्रे यांनी व्यक्त केला. नामदार नितेश राणे यांचे आक्रमक,अभ्यासू आणि खंबीर…

पोलीस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे रक्तदान शिबीर संपन्न

जिल्हा पोलीस दल व रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय यांचा पुढाकार ओराेस (प्रतिनिधी) : रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे सध्या रक्तसाठा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल यांचे संयुक्त…

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात तळेरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने “चाळीस वर्षे यशोगाथेची” या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका…

error: Content is protected !!