संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर : 18 एप्रिलला मुंबई येथे भव्य कार्यक्रमात होणार प्रदान

तळेरे (प्रतिनिधी) : बदलापूर येथून गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातील कलारत्न पुरस्कार 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या संदेश…








