घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द पुरा केला-आमदार वैभव नाईक

घावनळे येथील बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद कुडाळ (प्रतिनिधी) : घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द आम्ही पुरा केला आहे. घावनळे गावात सर्वाधिक निधी मी दिला आहे. त्यामुळे गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. यापुढे देखील ग्रामस्थांची…








