आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे रिक्षा अपघातात रिक्षाचालक युवकाचा मृत्यू

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एक अवघड वळणावर सिद्धिविनायक हॉटेलच्या समोर रविवारी रात्री १२ वाजता च्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षा चालक युवक संदीप…

विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन, वेंगुर्ले च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्काराचे 3 मे 2026 रोजी वितरण

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्ले चा दहावा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी वाशीमचे आंबेडकरी कवी महेंद्र ताजणे यांच्या खूप काही आणखी या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ. श्रीधर पवार…

शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या कानशिलात लगावली ; वैभववाडीत तणाव

ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर  नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले…

वैभववाडी रेल्वे स्टेशन रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

पत्नी बेपत्ता; पतीची पोलिसांत धाव, शोध मोहीम सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील बिडयेवाडी येथील मनोरमा अपार्टमेंट राहणाऱ्या महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून, पतीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.प्रशांत जयंंत रसाळ (वय ३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी अंकिता प्रशांत रसाळ (वय ३६) या १९…

दारूच्या नशेत मुलाकडून वडीलाना बांबूच्या काठीने मारहाण ; गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना कणकवली तालुक्यातील सावडाव गावात घडली आहे. या प्रकरणी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक विठोबा वारंग (वय ६७, रा.…

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते फोंडाघाट पावणादेवी येथे नवीन गोशाळेचे उद्घाटन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट -पावणादेवी येथे दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांच्या येथे “लक्ष्मीकांत गोशाळेचे” उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर श्री गणेश पूजन व दीप प्रज्वलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट वैभववाडी (प्रतिनिधी) : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील.…

वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला. दाजीपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र दत्तात्रय घुणकीकर…

बुद्ध लेणी संवर्धक अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांना तेजस सेवा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुरळ, ता. देवगड जि.सिंधुदुर्ग चे सुपुत्र असलेले व प्राचीन बुद्ध लेणी संवर्धन चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल विश्वनाथ पुरळकर यांना संगमनेर जिल्हा नगर येथील तेजस सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ नुकताच…

error: Content is protected !!