आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नाम.रवींद्र चव्हाण यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले वाढदिवशी अभिष्टचिंतन

ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंत यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस त्यांची कर्मभूमी…

सुहास कृष्णकांत आंगणे हे मालवण आंगणेवाडीतील गृहस्थ संविता आश्रमात दाखल

निराधार वयोवृध्द बांधवाला मिळाला संविता आश्रमचा आधार खारेपाटण (प्रतिनिधी) : सुहास कृष्णकांत आंगणे हे वय वर्षेः६५ हे निराधार गृहस्थ नुकतेच स्वतःहून आश्रय आणि संरक्षणासाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल झाले.मुळ मालवणच्या आंगणेवाडीतील असलेले व सद्या रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या सुहास आंगणे…

पालकमंत्री रविंद चव्हाण यांचे प्रमोद रावराणे, हरेश जनक यांच्याकडून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पणन महासंघ संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आणि भाजपा कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता हरेश जनक यांनी शुभेच्छा दिल्या. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील…

सडुरे अरुळे परिसरात ढगफुटी ; भातशेती चे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सडूरे अरुळे परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पावसाने नेमके काही नुकसान झाले का याबाबत उशिरापर्यंत नोंद…

रुक्मिणी गांवकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे तांबळवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक कै. विठोबा काशिराम गांवकर यांच्या पत्नी रुक्मिणी गांवकर यांचे दिनांक २० सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले,सूना नातवंडे,असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त…

बिडवाडी -मुडेडोंगरवाडी येथील जलजीवन मिशन योजना लवकरात लवकर पूर्ण करा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन 30 नोव्हेंबर पर्यंत काम न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी मुडेडोंगरवाडी येथील मागील एक वर्षा पासून जल जीवन मिशन योजनेचे काम…

पालकमंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ बिस्कीट पाणी वाटप

कणकवली तालुका भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली तालुका भाजपा च्या वतीने रुग्णांना फळ बिस्कीट वाटप करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना केळी, सफरचंद…

आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या – दीपक केसरकर

कुडाळसह जिल्ह्यातल्या सहा कॉलेजमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र राज्यातून पहिल्या टप्प्यात १० हजार तरुणांना जर्मनीत रोजगार जिल्ह्यात तीन निवासी केंद्र शाळा तर एक हुशार मुलांसाठी शाळा होणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये…

कणकवली कॉलेज चे प्रा. कांतीलाल जाधवर यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. कांतीलाल गुरुबा जाधवर यांचे आज पहाटे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. १९९६ पासून ते कणकवली महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत…

काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री पद मिळणार नाही

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांचा घणाघात महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ खुर्ची सोडा स्टूल वर बसण्याची आली आहे वेळ लोकसभा निवडणुकीत उबाठा चा स्ट्राइक रेट सर्वात खराब होता कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ…

error: Content is protected !!