आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली गणपती साना येथे बाप्पाला साश्यनांनी रोप

जानवली नदीवरील पूल आकर्षक रोषणाई ने बनला आकर्षण बिंदू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मुख्य गणपती साना येथे अनंत चतुर्दशी दिवशी साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जानवली नदिपुलावर बांधलेला पूल भाविकांचे आकर्षण बिंदू…

जिल्ह्यातील सर्व रिक्षा व्यावसायिकांनी उद्या पर्यंत उप प्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी सदस्य नोंदणी अर्ज जमा करावेत

तळेरे (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य नोंदणी व त्याविषयीची माहिती कणकवली शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या सभासदांना कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी दिली तसेच जिल्ह्यातील सर्व…

सासोली जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला आप चा पाठिंबा

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची भूमिका योग्यच – आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर कणकवली (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे धनदांडग्यांनी केवळ ३५० एकर जमीन खरेदी केली असताना ८०० एकर जमीन बळकावली आहे. यासाठी महसूल, पोलीस, वन, भूमी अभिलेख व…

त्रिंबक येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

डॉ. सिद्धेश सकपाळ यांचा अभिनव उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आणि अंकुर हॉस्पिटल मालवण यांच्यामार्फत हार्मोनि मेडिकेअर त्रिंबक डॉ. सिद्धेश सकपाळ यांच्या हाॅस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले…

फोंडाघाटचे माजी एस.टी.कंट्रोलर शंकर गोसावी यांचे निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- गोसावीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तथा निवृत्त एस.टी.कंट्रोलर शंकर सखाराम गोसावी (७० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने सोमवार तारीख १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, आकस्मिक निधन झाले. कार्यतत्पर, मितभाषी,परंतु करारी आणि आदरयुक्त लोकसंपर्क स्वभावामुळे, त्यांनी विविध…

हुंबरट येथील वसंत उर्फ बापू दळवी यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हुंबरट दळवीवाडी येथील रहिवासी कै.वसंत महादेव दळवी उर्फ बापू दळवी ( वय 86 ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी 10 सप्टेंबर रोजी निधन झाले. बापू या टोपण नावाने ते सर्वत्र परिचीत होते. हुंबरट पंचक्रोशीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते…

रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी ऑनलाईन ऍप प्रदर्शित करण्यासाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार-विजय काळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग

आचरा (प्रतिनिधी) : पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर 24 रोजी होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप सुरु करण्याचे ठरविले असून यासाठी श्री विजय…

आ. नितेश राणेंनी सांगवे मध्ये उबाठाला पाडले भगदाड

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे गावचे माजी उपसरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक भरत गावकर व सांगवे गांवकरवाडी येथील सुमारे पन्नास ग्रामस्थांनी आम नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला, यावेळी माजी…

आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये अपघात

बसच्या दर्शनी भागाचे नुकसान ; धामापूर येथील दुर्घटना चौके (प्रतिनिधी) : मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान वास्को- मालवण हि कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून…

आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण येथे किशोर माळवदे यांच्या घरी घेतले गणेश दर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा खारेपाटण – तळेरे विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत घरघुती गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासवेत कणकवली तालुका भाजप ग्रामीण…

error: Content is protected !!