आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

परशुराम उपरकर यांची ब्लॅकमेलिंग मध्ये पीएचडी

स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे उपरकरांकडून घाणेरडे राजकारण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाहक आरोप केल्यास सहन करणार नाही भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि…

मेघालयाचे राज्यपाल एच. विजयशंकर यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातुलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीर “

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ सप्टेंबर ला आंबोली व गेळे गावातुन विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सामाजिक दृष्ट्या मागास, आर्थिक दुर्बल घटक, सार्वजनिक आरोग्याबाबत दुर्लक्षित तसेच सर्वकष आरोग्य…

बांदिवडेत लोकवर्गणीतून उभारला गणेश घाट आणि रस्ता !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे बुद्रुक खोरवाडी, कासलेवाडी, पवारवाडी, आईर वाडी व खालचा वाडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून पूर्ण केलेल्या गणेशघाट आणि बांदिवडे शाळा क्र.१ पालयेवाडी गणपती विसर्जन स्थळा पर्यंत नदीवर जाणाऱ्या रस्त्याचे उदघाट्न नुकतेच करण्यात आले.गणेश घाट आणि घाटापर्यन्त जाणारी…

कोकण रेल्वे प्रवासात महिलेचे 2 लाख 23 हजारांचे दागिने लंपास

वैभववाडी (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलेचे दोन लाख तेवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. शुक्रवारी मुंबईकडे जाणाऱ्या सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीत वैभववाडी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. याबाबत गोविंद शंकर लाड रा. कुरंगावणे ता.…

भाजप मालवण उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश गांवकर यांना मातृशोक

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील राहिवासी चारुशीला बाळा गांवकर यांचे आज रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजप मालवण उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश गांवकर यांच्या…

कणकवली पोस्टात चोरी ; अल्पवयीन दोन्ही विधिसंघर्ष मुलांकडून मुद्देमाल हस्तगत

एलसीबी सह स्थानिक पोलिसांनी लावला चोरीचा छडा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोस्ट ऑफिसमध्ये 11 सप्टेंबर रोजी झालेल्या तांत्रिक उपकरणांची झालेली चोरी एलसीबी सह कणकवली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलिसांनी दोन दिवसांत उघडकीस आणली. 11 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते सव्वा…

‘ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशीचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार 2024’ लक्ष्मणराव आचरेकर यांना जाहीर !

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरे येथे पुरस्कार वितरण सोहळा आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा 2024 चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर आचरे बौद्धवाडी यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करून आचरे रामेश्वर…

असलदे येथील नापत्ता धाकु मयेकर यांचा मृतदेह आढळला

देवगड पोलीसांना कुटुंबियांच्या मदतीने ओळख पटवण्यात आले यश ; नाद कणकेवाडी नदीपात्रात २ महिन्यानंतर आढळला मृतदेह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर (वय ७८ वर्षे) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या…

खा. नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले वरवडे येथील मूळ गावच्या घरातील गणपती बाप्पाचे दर्शन !

कणकवली (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार ना. नारायण राणे यांनी आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे वरवडे येथील मूळ घरातील गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील वरवडे गावात खासदार नारायण राणे यांचे मूळ घर आहे. यावेळी राणे दांपत्याने…

error: Content is protected !!