आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अखेर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन निर्णय १५ दिवसांत काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले असून इतर १८ मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेला बेमुदत संप स्थगित करण्यात आला आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी…

वैभववाडी पंचायत समितीत सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही – रवींद्र चव्हाण यांची टीका

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. तसेच आमदार, खासदार आणि पालकमंत्री हेही सत्ताधारी पक्षाचेच आहेत. मात्र एवढी सत्ता असूनही प्रशासनावर त्यांचा कोणताही वचक राहिलेला नसल्याचे पंचायत समितीच्या अलीकडील सभांमधून स्पष्ट होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…

महाराष्ट्र देशातील जहाजबांधणी आणि पोर्ट-आधारित विकासात आघाडीवर येणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

आर्थिक शिखर परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे विधान; धोरणात्मक सुधारणा, बंदरविकास आणि जलवाहतूक प्रकल्पांवर भर मुंबई (प्रतिनिधी) : राज्य समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडीत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई मातोश्री येथे बैठक संपन्न ब्युरो न्यूज (मुंबई) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख…

सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विकास कामांचा आढावा; पाणीपुरवठा, रस्ते व क्रीडा संकुलांना गती देण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस…

खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी…

महिला व बाल विकास विभागाच्या अंदाजपत्रकात तब्बल १.७८ कोटींची वाढ; २.३८ कोटींच्या खर्चास मंजुरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सन २०२६- २७ चे मूळ ६० लाख २० हजार ५००रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकात विविध योजनांवर १ कोटी ७८ लाख ३० हजार ३०० रुपयाची वाढीव तरतूद करून २ कोटी ३८ लाख ५०…

“मिशन लक्षवेध” या योजनेच्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील ॲथलेटिक्स (मैदानी) क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करुन ऑलिंपिक, आशियाई व कॉमन वेल्थ इ. स्पर्धांमध्ये भारताचे व राज्याचे नाव उज्वल करणे या उद्देशाने मिशन…

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन

25 एप्रिल रोजी गोपुरी आश्रम सभागृहात होणार महिला मेळावा कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने रविवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथील नाईक पेट्रोल पंपामागील सभागृहात करण्यात आले आहे. सेवानिवृत्त…

error: Content is protected !!