पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडीत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सावंतवाडी शहर येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत.

error: Content is protected !!