अर्चना घारे-परब यांच्या वेंगुर्ले तालुक्यातील प्रचाराला जोरदार सुरुवात

पाकीट निशाणी पोचतेय घरोघरी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या रेडी गावा पासून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी रेडी , शिरोडा , आरवली ,…








