उद्धव ठाकरेंची तोफ सिंधुदुर्गात कडाडणार

13 नोव्हेंबर रोजी कणकवली कुडाळ सावंतवाडी मध्ये जाहीर सभा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ सिंधुदुर्गात कडाडणार असून 13 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात विधानसभा प्रचाराची तोफ महायुतीवर डागणार आहेत. सिंधुदुर्गातील तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना…








