देवगड (प्रतिनिधी) : बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश भाई पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात …गदिताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.. यावेळी लोकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद.. घराणेशाहीला या भागातून हद्दपार करण्यासाठी संदेश पारकर यांना मदत करण्याचा ग्रामस्थां नी संकल्प केला.. यावेळी त्याच्यासोबत विनायक कदम, पपु कदम, अजय ठुक्रुल,इमरान साठविलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.