आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उबाठात प्रवेश करणारे चिंतामणी मडव हे मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांचा आमचा संबंध नाही

शिंदे गटाचे आंब्रड विभागीय अध्यक्ष गुणवंत सावंत यांची जांभवडे प्रवेशावर प्रतिक्रिया कुडाळ (प्रतिनिधी) : जांभवडे गावातून काल ज्या एकमेव व्यक्तीचा प्रवेश घेत वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका करायला लावली त्या चिंतामनी मडव व शिंदे शिवसेनेचा काहीही संबंध नसून ते…

मांडकुली गावामध्ये उबाठा शिवसेनेला भगदाड

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच व शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी) : मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले श्री देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वालावल येथील तीर्थक्षेत्र श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत देवस्थानचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, वालावल सरपंच…

जानवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम व युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार व उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी केले पक्षात स्वागत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे जाणवली शाखा प्रमूख प्रवीण कदम, युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार, युवासेना उपशाखाप्रमुख स्वप्नील पवार चैतन्य पवार कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात…

अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला

पाठलाग करुन सहकाऱ्यासह स्थानिक लोकांनी हल्ले खोराला घेतले ताब्यात सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून माघारी परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने…

6 लाखाची विनपरवाना सिगारेट जप्त

फोंडाघाट चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाचा कारवाई फोंडाघाट (प्रतिनिधी) : आचारसंहिता काळात अशोका ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरीमधून होत असलेली विनापरवाना सिगरेट वाहतूक फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू…

नरडवे येथील भाजप युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना उ.बा.ठा मध्ये प्रवेश….

शिवसेना शाखा कनेडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख श्री प्रथमेश मोहनराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली केला जाहीर प्रवेश.. कणकवली (प्रतिनिधी) : भाजपच्या नरडवे येथील भ्रष्टाचाराला कंटाळून केला प्रवेश ठेकेदारी एकाच व्यक्तीला दिली जाते आणि बोगस कामे करून भ्रष्टाचार केला जातो.  युवा तरुण बेरोजगार…

दिव्यांग बांधव अर्चना घारे-परब यांच्या पाठीशी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दिव्यांग बांधवांनी अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांची सावंतवाडी कार्यालयात भेट घेत पाठिंबा दर्शविला आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी गेली ८ वर्षे ह्या मतदारसंघात अनेक उपक्रम राबविले आहेत. अनेक…

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

यादीत आमदार सतेज पाटील यांचा समावेश कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेसाठी त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार. या निवडणुकांसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षान आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाला, तसंच राज्य निवडणूक आयोगाला सादर केलीय. या यादीत…

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश

चौके (प्रतिनिधी) : दिवाळी सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी कट्टा परिसरातील ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय तसेच सेतू सुविधा केंद्र या सार्वजनिक ठिकाणी पर्यावरण पूरक साहित्या पासून बनवलेले आकाश कंदील व स्वच्छता प्रतिज्ञा हस्तलिखित करून त्याचे वाटप…

error: Content is protected !!