नरडवे येथील भाजप युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना उ.बा.ठा मध्ये प्रवेश….

शिवसेना शाखा कनेडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख श्री प्रथमेश मोहनराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली केला जाहीर प्रवेश..

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपच्या नरडवे येथील भ्रष्टाचाराला कंटाळून केला प्रवेश ठेकेदारी एकाच व्यक्तीला दिली जाते आणि बोगस कामे करून भ्रष्टाचार केला जातो.  युवा तरुण बेरोजगार असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष दिला जात नाही या सर्व परिस्थितीला कंटाळून येणाऱ्या विधानसभेला मा. सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी उमेदवार माननीय संदेशजी पारकर यांचे निष्ठेने काम करून त्यांना विजयी करणार अशी या तरुणांनी दिली ग्वाही…

प्रवेश करते सुरज अरविंद सावंत, प्रफुल गणपत मर्गज, मंदार मधुकर शिंदे, तुषार राजचंद्र बाईत, सतीश सत्यवान मर्गज यांनी केला प्रवेश..

यावेळी प्रमुख उपस्थिती श्री प्रथमेश सावंत, बेनी डिसोजा, मुकेश सावंत, सतीश परब, संतोष सावंत, गणेश शिवडावकर, तुषार गावकर, संतोष दळवी, अर्जुन कांबळे, संतोष कांबळे, सुदर्शन रासम आधी होते उपस्थित ..

error: Content is protected !!