जानवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम व युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार व उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी केले पक्षात स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे जाणवली शाखा प्रमूख प्रवीण कदम, युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार, युवासेना उपशाखाप्रमुख स्वप्नील पवार चैतन्य पवार कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, रंजन राणे,संदीप सावंत राजू हिरलेकर, सरपंच अजित पवार, प्रशांत राणे नयन दळवी समीर प्रभू गावकर, स्वप्निल चिंदरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!