आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

निलेश राणे नकोत म्हणून जांभवडे गावचे मानकरी चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी हाती घेतली मशाल

मालवण (प्रतिनिधी) : निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत…

वैभव नाईक विरुद्ध वैभव नाईक चा ट्विस्ट समाप्त

कुडाळ मालवण मतदारसंघातील वैभव जयराम नाईक चा अर्ज अवैध मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या विरोधात वैभव जयराम नाईक यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर अवैध ठरवण्यात आला. निवडणूक…

डॉ विद्याधर तायशेटे याना मातृशोक

आज रात्री 10 वाजता निघणार अंत्ययात्रा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुधा वसंत तायशेटे ( वय वर्षे 89 ) यांचे वृद्धापकाळाने वैद्यकीय उपचारा दरम्यान आज 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री 10 वाजता निघणार…

वैभववाडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्षपदी दिलीप यादव यांची नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी वैभववाडी मंडल अध्यक्षपदी दिलीप हरी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनंत भिकाजी नेवरेकर यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात…

रासप महिला जिल्हा संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश

महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार-उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार – सोनाली फाले कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सोनाली फाले यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश झाला.…

खारेपाटण महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या ” दिवाळी विथ माय भारत ” सप्ताहाची सांगता

ट्रॅफिक व्यवस्थापन सहायक म्हणून विद्यार्थ्यांनी केले काम खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून “दिवाळी विथ माय भारत” सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी आज बुधवारी सकाळी…

बावन पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नसतो

भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची पारकर यांच्यावर टीका कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याला जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, बावन पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा लोकसभा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो हे उबाठा चे उमेदवार संदेश पारकर…

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात आजी-आजोबांसोबत साजरी केली दिवाळी

कणकवली तील विद्या मंदिर मराठी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरी केली दिवाळी कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबानी विद्यार्थीना दिवाळी शुभेच्छा म्हणून पारंपरिक उटणे वाटून शुभेच्छा दिल्या.आज विद्या मंदिर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दिविजा…

वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी…!

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतक-यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने वसुबारस हा सण उत्साहात साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हा…

error: Content is protected !!