कणकवली माधवबाग सोबत साजरी करू ही दिवाळी

दिवाळी अभ्यंग केवळ 699/- मध्ये अभ्यंग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तेलाचे मालिश किंवा मसाज यासाठीच आयुर्वेद शास्त्रात या थंडीच्या ऋतूत अभ्यंग करायला सांगितले आहे. दिवाळीतील अभ्यंग आणि त्यानंतर करायची आंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान ही केवळ परंपरा नसून आयुर्वेद शास्त्राची…








