कणकवली माधवबाग सोबत साजरी करू ही दिवाळी

दिवाळी अभ्यंग केवळ 699/- मध्ये

अभ्यंग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तेलाचे मालिश किंवा मसाज

यासाठीच आयुर्वेद शास्त्रात या थंडीच्या ऋतूत अभ्यंग करायला सांगितले आहे. दिवाळीतील अभ्यंग आणि त्यानंतर करायची आंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान ही केवळ परंपरा नसून आयुर्वेद शास्त्राची शास्त्रशुद्ध म्हणजेच सायंटिफिक उपचार पद्धत आहे. म्हणूनच माधवबाग या दिवाळीनिमित्त तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे अभ्यंग

सूचना नियम व अटी लागू

माधवबाग कणकवली (सोमवार बंद)
श्रीधर गॅस एजन्सी शेजारी
नावनोंदणी आवश्यक संपर्क 9373183888

error: Content is protected !!