आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कोकिसरेतील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सोसायटी व्हा. चेअरमन मधुकर पाटेकर, संचालक दिलीप नारकर यांचा समावेश सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोकिसरे गावातील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता…

निलेश राणेंनी सोनू निगम, आनंद दिघे वरून स्व. बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांबद्दल काय बोलणार ?

निलेश राणेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर उपरकरांनी केला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री शिंदे आज भाजपा पदाधिकारी निलेश राणे यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देत आहेत. या पक्षप्रवेशासाठी उमेद मधील कर्मचारी आणि महिलांना या प्रवेश सभेला येण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये देऊन जबरदस्तीने सभास्थळी…

घोटगेचे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक बाबू सावंत, अमोल सावंत यांच्यासहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार…

नांदगाव उबाठा सेनेला धक्का

सो.सा. माजी चेअरमन रवींद्र तेली व माजी उपसरपंच शशी तोरस्कर यांचा भाजपात जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या गाव भेट कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावभेट दौरा आयोजित…

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कासार्डे गावचे उ.बा.ठाचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कासार्डे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले.…

खुद्द जिल्हाधिकारी, जि. प.सीईओ नि पकडली अवैध दारू वाहतूक

इन्सुली चेकपोस्टवर बलेरो पिकअप सह १७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी अनिल पाटील,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली सीमा तपासणी नाका येथे अचानक भेट देत पाहणी करत वाहन तपासणी करीत असताना गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात…

ठाकरे सेनेचे तळेरे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर यांचा भाजपात प्रवेश

कणकवलीत (प्रतिनिधी) : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. तरळे येथील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख प्रथमेश उर्फ भैय्या खटावकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती…

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या लोरे नं २ येथील वेदिका वाडेकर चा उपचारदरम्यान मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या लोरे नं २ येथील वेदिका विजय वाडेकर वय २१ या तरुणीचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. 3 ऑक्टोबर रोजी तिने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. याबाबत वैभववाडी पोलीस…

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बांद्यात वाहनांची कसून तपासणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील स्थिर पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी स्वत: आज बांदा चेक पोस्ट येथे भेट देऊन वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी…

कुंभवडे शिंदेवाडी येथील घराचे छप्पर कोसळून नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कुंभवडे शिंदेवाडी येथील जयंत रामचंद्र शिंदे यांच्या घराचे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्यावेळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला…

error: Content is protected !!