आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंदिरात पूजा सुरू असतानाच अचानक पुजारी आणि मंदिर कोसळलं विहिरीत ; पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतत पडत असणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी भिंती पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक दुर्घटना कोल्हापुरातल्या गडमुडशिंगी गावात घडली आहे. विहिरीच्या काठावर असणाऱ्या जुनं नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी…

नांदगाव दशक्रोशीत दुपारी साडेतीन नंतर अंधारात

नांदगाव दशक्रोशीत विजेचे बिल भरमसाठ मात्र संध्याकाळी बत्ती गुल पाच तास उलटले तरी नांदगाव दशक्रोशीत परिसर अंधारातच हुमरठ येथे ३३ केवी लाईन पिन फुटल्याने विज पुरवठा अद्यापही खंडित नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये कणकवली होऊन येणारी 33 केवी…

दिव्यांका आचरेकर, ओजस्वी साळुंके, स्वरा तरवडकर प्रथम…!

साने गुरुजी कथामाला मालवण व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरा आयोजित बालकथाकथन महोत्सव संपन्न आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे मालवण तालुकास्तरीय कथाकथन…

कोमसाप कणकवली शाखाध्यक्षपदी माधव कदम तर कार्यवाहपदी सिध्देश खटावकर

जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केली नूतन कार्यकारिणीची घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी सिध्देश खटावकर यांची निवड करण्यात आली कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आणि…

वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने भातशेती चे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने भात शेती आडवी होऊन भात शेतीचे मोठे नुकसान होतं आहे. हातातोंडांशी आलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत. तर कापणीला विलंब होत असल्यामुळे रान डुक्कर तसेच गवा रेडा यांच्याकडून शेतीचे नुकसान केले जात…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा कु. सुहास र्‍हायकर याला सुवर्ण पदक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. सुहास मारुती र्‍हायकर याने  प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक पटकावले आहे . मुंबई विद्यापीठ आयोजित ॲथलेटिक्स …

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीसांचे पथसंचलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्यामार्फत वैभववाडी शहर, उंबर्डे व कोळपे येथे संचालन करण्यात आले. सीआयएसएफ तुकडी, स्थानिक व तालुक्याबाहेरील असे एकूण 84 पोलीस सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये…

शिवसेना खारेपाटण विभागिय अध्यक्षपदी बाळा राऊत यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेर्ले या गावचे रहिवासी व शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते बाळा राऊत यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खारेपाटण विभागिय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. शिवसेना…

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधले शिवबंधन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : अखेर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर,माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत,…

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधले शिवबंधन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : अखेर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर,माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत,…

error: Content is protected !!