तारीख ठरली ! पं स सभापती 9 मार्च तर जि प अध्यक्ष , उपाध्यक्ष निवड 16 मार्च रोजी

तब्बल 4 वर्षांनी पं स आणि जिल्हा परिषद ला मिळणार कारभारी सिंधुदुर्ग नगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 16…








