घावनळे येथील अन्नपूर्णा म्हापणकर यांच्या घराला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

माजी उपसरपंच दिनेश वारंग यांनी सहकाऱ्यांसह केली तातडीची आर्थिक मदत कुडाळ (प्रतिनिधी) : शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने घावनळे खुंटवळवाडी येथील अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे…








