मुंबईस्थित हेत ग्रामस्थांची “हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१” क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘हेत प्रीमियर लिग (HPL) पर्व-१’ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई दिवा-खर्डी येथील टर्फ मैदानावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली.…







